शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विकणाऱ्या दोन महिलांवर गुन्हे

By admin | Updated: April 11, 2017 02:18 IST

तुर्भे इंदिरानगर परिसरातील अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून दोन महिलांना अटक केली असून दारूसाठा जप्त केला आहे.

नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून दोन महिलांना अटक केली असून दारूसाठा जप्त केला आहे.तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी अवैध व्यवसायाविरोधात विशेष अभियान सुरू केले आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध दारु, रॉकेल, अमली पदार्थ व इतर व्यवसाय आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरातील नागरिकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेवून कुठेही अवैध व्यवसाय निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. एक आठवड्यापूर्वी वारली पाडा परिसरामध्ये अवैधपणे दारु विक्री करणाऱ्या महिलेला अटक करून दारुसाठा जप्त केला होता. यानंतर ८ एप्रिलला इंदिरानगर व हनुमाननगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे.इंदिरानगरमध्ये राहणारी शेवंताबाई दामले ही महिला दारुविक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बजरंग तांडा मैदानाजवळ धाड टाकून देशी दारुचा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शेवंताबाईविरोधात गुन्हा दाखल के ला आहे. याच दिवशी हनुमाननगरामध्ये धाड टाकून अनिता मेढकर या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे देशी दारुच्या १६ बाटल्या सापडल्या आहेत. दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कुठेही अवैध व्यवसाय निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. दारु विक्री व इतर अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू केलेली असून ती नियमितपणे सुरू राहणार आहे. याआधीही शहरातील विविध भागात कारवाई करून २५ हून अधिक आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.- रामचंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,तुर्भे