शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियोजनासाठी शहरातील तलावात तरंगते वाहनतळ निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 04:39 IST

संघर्ष समितीची सूचना : महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

पनवेल : पनवेल शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनत चालला आहे. शहराची व्याप्ती पाहता पार्किंगचे नवीन स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कृष्णाळे तलावावर तरंगते वाहनतळ उभारण्याची मागणी पनवेल संघर्ष समितीच्या माध्यमातून आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे .

शहरातील भाजी मंडईशेजारील तलावाचे सुशोभीकरण करून त्यावर तीन ते चार मजली तरंगते वाहनतळ उभारावे, असे संघर्ष समितीने सुचविले आहे. या सूचनेचे देशमुख यांनी स्वागत केले आहे.पनवेल शहरातील वाहनांची संख्या पाहता पार्किंगचे नियोजन गरजेचे आहे. बाहेरून येणारी वाहने नेमकी कुठे उभी करायची यावरून नेहमीच वादाची ठिणगी पडत आहे. अगदी वाहतूक खात्याच्या कर्मचाऱ्यांनाही अनेकदा त्यावरून मारहाण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

पनवेल शहरातील भाजी मंडईजवळील तलावाची दयनीय अवस्था झाली आहे. त्याचे सुशोभीकरण करावे, तसेच तलावात तरंगती बहुउद्देशीय वास्तू निर्माण करावी. त्यात ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था, मॉर्निंग वॉक मार्गिका आणि संग्रहालयाची व्यवस्था करावी. याच वास्तूच्या काही भागात चारचाकी आणि दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करावी, अशी सूचना संघर्ष समितीने केली आहे. संघर्ष समितीच्या या शिष्टमंडळात कांतीलाल कडू यांच्या समवेत ज्येष्ठ सदस्य उज्ज्वल पाटील, मंगल भारवाड, सचिन पाटीलआणि रामाश्री चौहान आदींचा समावेश होता.तरंगते वाहनतळ ही संकल्पना उत्कृष्ट आहे. त्यावर निश्चित मार्ग काढला जाईल. कायद्यातील तरतुदी तपासून पाहून त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.- गणेश देशमुख, आयुक्त ,पनवेल महापालिका 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीpanvelपनवेल