शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावरील गटाराची झाकणे गायब; खांदेश्वरस्थानक परिसरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:07 IST

कळंबोली सर्कलला वाहतूककोंडी झाल्यावर याच रस्त्याने कामोठे वसाहतीतून थेट पनवेल-सायन महामार्ग गाठता येतो. त्यामुळे खांदेश्वर रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.

कळंबोली : खांदा वसाहत ते खांदेश्वर रेल्वेस्थानक रस्त्यालगतच्या पदपथावरील झाकणे गायब झाली आहेत. यामुळे पादचारी पडून दुखापती होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नाल्यावरील झाकणे सिडकोने त्वरित बसवावीत, अशी मागणी पादचाऱ्यांकडून होत आहे.खांदेश्वर रेल्वेस्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. खांदा वसाहत, कळंबोली, नवीन पनवेलमधील नागरिक याच मार्गावरून ये-जा करतात. कळंबोली सर्कलला वाहतूककोंडी झाल्यावर याच रस्त्याने कामोठे वसाहतीतून थेट पनवेल-सायन महामार्ग गाठता येतो. त्यामुळे खांदेश्वर रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. दहा मिनिटांच्या अंतरावर खांदेश्वर रेल्वेस्थानक असल्याने पादचाºयांची संख्याही मोठी असते. मात्र, पदपथावरील झाकणे काही दिवसांपासून गायब आहेत. रात्रीच्या वेळी अनेक जण नाल्यात पडल्याने अपघाताचेही प्रकार घडले आहेत. या बाबत सिडकोकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप झाकणे बसवण्यात आली नसल्याचे कामोठे येथील रहिवासी चंद्रकांत नवले यांनी सांगितले.

पदपथालगत झुडपे वाढलीपदपथाच्या बाजूने जेएनपीटी रस्त्याचा पूल ते खांदेश्वर रेल्वेस्थानकपर्यंत पावसाळी नाले आहेत. पदपथाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत.पावसाळ्यापूर्वी ही झाडी-झुडपेही तोडण्यात यावी, अशी मागणी पादचाºयांकडून होत आहे.

सिडको नोडमध्ये पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत. खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरातील पदपथांवरील गटारांची झाकणे गायब असतील, तर पाहणी करून ती बसवली जातील. - व्ही. एल. कांबळी कार्यकारी अभियंता, सिडको