शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:39 IST

कारवाईची मागणी; बेमुदत उपोषणाचा कुथे बंधुंचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागोठणे : नवीन मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार केला आहे. संबंधित भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करावी व अपहारीत रक्कम वसूल होण्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  केशव के. कुथे आणि जनार्दन के. कुथे या दोन बंधुंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पुढील कार्यवाही न झाल्यास २ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे, त्याची प्रत पोलीस अधीक्षक अलिबाग, रायगड जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, पेण, नागोठणे पोलीस ठाणे, कार्यकारी अभियंता (राजिप), उपअभियंता, पेण, तहसीलदार पेण आणि अलिबाग पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे.

केशव कुथे आणि जनार्दन कुथे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नवी मुंढाणी येथे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाचे आराखड्यात सामाजिक सभागृह दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने दोन लाख रुपये खर्चाचे काम मंजूर झाले आहे. परंतु सरपंच आणि ठेकेदार यांनी संगनमताने खोटे बिल नोंदवून दोन लाख अपहारीत केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. 

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपnसरपंच आणि ठेकेदार यांनी सामाजिक सभागृह पाडण्यासाठी पंचायत समिती आणि बांधकाम उपविभाग पेण यांची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता, भ्रष्टाचार लपविण्यासाठी सभागृह पाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा निवेदनात आरोप केला असून, संबंधितांवर कारवाई होण्यासाठी २ फेब्रुवारीपासून अलिबागला बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई