शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

CoronaVirus: सुरक्षारक्षकास कोरोना, नवी मुंबईत रुग्णसंख्या ६० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:46 IST

महापे एमआयडीसी येथे बँकिंग संबंधित कामकाज करणाºया कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत एका व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.

नवी मुंबई : एमआयडीसीमधील एक कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एकास कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६० झाली आहे.कोपरखैरणे सेक्टर ८ येथील रहिवासी असलेल्या महापे एमआयडीसी येथे बँकिंग संबंधित कामकाज करणाºया कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत एका व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्या कंपनीत चेंबूर येथून येणाºया व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यास कोरोना लागण झाली असावी. सदर कंपनीमार्फत खाजगी लॅबमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये सदर व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून त्याच्या निकटवर्तीय संपर्कात असणाºया ८ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या क्षेत्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सदर क्षेत्र कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या