शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: उरणमधील कोरोनाग्रस्त महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:34 IST

२८ वयाच्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेने नेरूळ येथील एका खासगी रुग्णालयात एका सुदृढ बाळाला जन्म दिला

नवी मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू केले आहे. एका २८ वयाच्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेने नेरूळ येथील एका खासगी रुग्णालयात एका सुदृढ बाळाला जन्म दिला असून सोमवारी १५ जून रोजी सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बाळाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे.उरण येथे राहणाऱ्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेला प्रसूतीसाठी नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या गर्भाला ३६ आठवडे पूर्ण झाले होते. प्रोटोकॉलप्रमाणे त्या महिलेची चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. परंतु सुदैवाने या महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली नव्हती. गर्भवती महिला कोविड पॉझिटिव्ह असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते; परंतु नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. कोविड-१९ संसर्गरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ, बालरोग विभाग या मार्गदर्शक गाइडलाइनचा आधार घेत एक डिटेल्स स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली होती. ८ जूनला या महिलेच्या प्रसूतीनंतर बाळाला विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.बाळाचा अहवाल निगेटिव्हतिसºया दिवशी बाळाची कोरोना तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली. कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही या महिलेचे सीझर केले. आज १० दिवसांनी या महिलेला घरी सोडले असल्याची माहिती डॉ. दीपा काला यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या