शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नवी मुंबईत एकाच दिवशी ६५ रुग्ण वाढले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 06:17 IST

एपीएमसी मधील प्रादुर्भाव ही वाढतच चालला आहे. मार्केटमधील सात जणांना कोरोना झाला असून रुग्णांच्या संपर्कातील १६ जणांना लागण झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी दिवसभरात ६५ रुग्ण वाढले असून एकूण संख्या ५९२ झाली आहे. सानपाडा व वाशीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या १२ झाली आहे.एपीएमसी मधील प्रादुर्भाव ही वाढतच चालला आहे. मार्केटमधील सात जणांना कोरोना झाला असून रुग्णांच्या संपर्कातील १६ जणांना लागण झाली आहे. शनिवारी तुर्भे मध्ये २१, नेरूळमध्ये १५, कोपरखैरणेत ८, घणसोलीत व ऐरोलीत ५, दिघासह बेलापूरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत.नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे येथे सर्वाधिक ११४ रुग्ण झाले असून, तुर्भेतील एकूण रूग्णांची संख्या १०५ वर पोहचली आहे. अद्याप १६१७ रूग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.एपीएमसीत व्यापाऱ्याचा मृत्यूएपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमधील व्यापाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एपीएमसीमधील हा पहिला बळी असून एकूण ९८ जणांना लागण झाली आहे. रुग्णांच्या संपर्कामुळे ६८ जणांना प्रादुर्भाव झाला असून एपीएमसीशी संबंधित रूग्णांची संख्या १६६ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई