शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तुर्भेमधील कोरोना उपचार केंद्र पुन्हा झाले सुरू; जम्बो लसीकरण केंद्राचे वाशीत स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 01:26 IST

एपीएमसीतील केंद्र सुरू करण्याच्या हालचाली

नवी मुंबई : कोरोना कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने बंद केलेले तुर्भेमधील राधास्वामी सत्संग आश्रमातील उपचार केंद्र पुन्हा सुरू केले आहे. एपीएमसीच्या निर्यात भवनमधील केंद्रही लवकरच सुरू केले जाणार असून जम्बो लसीकरण केंद्र वाशीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.             

नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रावरील ताण वाढू लागला होता. भविष्यात रुग्ण अजून वाढण्याची शक्यता गृहीत धरून मनपाने बंद केलेली केंद्र पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. तुर्भेमधील राधास्वामी सत्संग आश्रमातील केंद्र पुन्हा सुरू केले असून तेथे १५२ रुग्ण उपचारांसाठी दाखल केले आहेत. बाजार समितीच्या निर्यात भवनमधील बंद केलेले उपचार केंद्रही लवकरच सुरू केले जाणार आहे.महानगरपालिकेने निर्यात भवनमध्ये जम्बो लसीकरण केंद्र सुरू केले होते. तेथील लसीकरण केंद्र आता वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयएस रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण सुरू असणार आहे. नवीन उपचार केंद्रांसाठी डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी करार पद्धतीवर घेण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या