शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मॉर्निंग वॉक करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा; सीबीडी पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:49 IST

अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करत आहेत. यामुळे उद्यान व मॉर्निंग वॉकच्या इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.

नवी मुंबई : लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉक करणाऱ्या सतरा जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे. पारसिक हिल व उद्यानात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करताना या व्यक्ती आढळून आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यानंतरही अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करत आहेत. यामुळे उद्यान व मॉर्निंग वॉकच्या इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.त्यामुळे सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने शनिवारी सकाळी पारसिक हिल व इतर ठिकाणी धडक दिली. यावेळी सतरा व्यक्ती मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर निघाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर साथीचे रोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक असल्याने लॉकडाऊन चे आदेश असे पर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरिक घराबाहेर न निघण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस