शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : पनवेलमध्ये कोविशिल्डचा साठा एका दिवसात संपला, कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस मात्र मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 00:21 IST

Corona Vaccine: पनवेल महापालिकेला सोमवारी ५००० कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. दोन दिवसात हे डोस संपुष्टात आल्याने पालिकेने पुन्हा लसीकरण थांबवले होते.

पनवेल : लसींचा अपुरा साठा पुन्हा संपुष्टात आला असून पनवेल महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागला आहे. अपुऱ्या साठ्याअभावी महापालिकेने खाजगी रुग्णालयातील लसीकरण थांबवले असून बुधवारी केवळ शासकीय केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू राहणार आहे.पनवेल महापालिकेला सोमवारी ५००० कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. दोन दिवसात हे डोस संपुष्टात आल्याने पालिकेने पुन्हा लसीकरण थांबवले होते. मंगळवारी लसींसाठी केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र साठा संपुष्टात आल्याने अनेकांना भर उन्हात रिकाम्या हाती घरी परतावे लागले. लसीकरण सुरु झाल्यापासून अडथळ्यांचे सत्र सुरूच आहे. शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. बुधवारी पनवेल येथील महापालिकेच्या प्राथमिक नागरी केंद्रावर हे लसीकरण होणार आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. मात्र पहिल्या डोससाठी लाभार्थ्यांना आणखी वाट बघावी लागणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNavi Mumbaiनवी मुंबई