शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोपर ग्रा. पं. काँग्रेसच्या ताब्यात

By admin | Updated: April 19, 2016 02:25 IST

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अनुषंगाने पेणमधील कोपर ग्रामपंचायत काँग्रेसने शेकापच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसने एकूण निवडणूक झालेल्या पाच

पेण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अनुषंगाने पेणमधील कोपर ग्रामपंचायत काँग्रेसने शेकापच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसने एकूण निवडणूक झालेल्या पाच जागांपैकी चार जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.पेणमधील कोपर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक छोटी पण विजयाचा आवाका मोठा ठरणारी अशीच झाली. कोळी समाजाचे प्रतिनिधित्व जातीच्या दाखल्यात अडकले व दोन जागा रिक्त राहिल्या. उर्वरित पाच जागांमध्ये प्रभाग क्र. ३ मधून गिरीश मोकल खुला गट ही जागा काँग्रेसला बिनविरोध देण्यात शेकापचे काय राजकारण होते, हा राजकीय संशोधनाचा विषय ठरला. या बिनविरोध आलेल्या जागेतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऊर्जा घेतली, ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. चार जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार दमयंती म्हात्रे यांनी शेकापच्या रेश्मा म्हात्रे यांचा २७५ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे दुसरे उमेदवार कल्याण पाटील यांनी ५१५ मते मिळवून उच्चांक प्रस्थापित केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार सुगंधा भोईर यांचा पराभव के ला.काँग्रेसचे राकेश म्हात्रे यांना १७० मते तर शेकापचे महेश म्हात्रे यांना १७१ मते मिळाली. प्रभाग २ मधील लढत उत्कंठावर्धक ठरून शेकापचे महेश म्हात्रे विजयी झाले.