शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला काँग्रेसचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 05:21 IST

खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील तसेच खांदा वसाहतीतील बस टर्मिनलच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती बांधल्या जाणार आहेत.

कळंबोली : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर मोकळ्या जागेत म्हणजेच बस आणि पार्किंगच्या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी बिल्डरचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाला सर्वांनीच विरोध केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रवक्ते सचिन सावंत यांनी, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात भेट देऊन गृहप्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. या वेळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत सिडकोत जाऊन रहिवासी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी निवेदन दिले.सिडको एकूण सात ठिकाणी जवळपास एक लाख घरे पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर बांधत आहे. त्याकरिता बस स्थानक, पार्किंगची जागा आणि ट्रक टर्मिनल्स निवडण्यात आले आहेत.खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील तसेच खांदा वसाहतीतील बस टर्मिनलच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती बांधल्या जाणार आहेत. रहिवाशांनी गृप्रकल्पाला नाही. मात्र, त्या जागेला विरोध केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी खांदेश्वर येथे येऊन प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. कामोठे नागरी हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांनी हा प्रकल्प कसा चुकीचा आहे, हे सावंत यांना पटवून दिले. या वेळी रहिवाशांच्या सुविधांवर टाच येणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील पाहणी केल्यानंतर सावंत यांनी सहव्यवस्थापकीय संचालक सिडको यांची भेट घेऊन प्रकल्प पार्किंग बस डेपो आणि ट्रक टर्मिनलच्या जागेवर होऊ नये, अशी मागणी केली. या वेळी रंजना सडोलीकर, संतोष चिखलकर, अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे, शिवाजी थोरवे, हेमराज म्हात्रे, किशोर ठोंबरे, अजिनाथ सावंत, संतोष पावडे, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत नवले आदी उपस्थित होते.

टॅग्स :cidcoसिडको