शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पोलिसांसोबत भांडण करणाऱ्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:07 IST

शहरातील टोइंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांवर हुज्जत घालणे एका तरु णाला चांगलेच महाग पडणार असून वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

- मयूर तांबडे पनवेल : शहरातील टोइंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांवर हुज्जत घालणे एका तरु णाला चांगलेच महाग पडणार असून वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हितेश नाईक (कोल्ही) असे या तरुणाचे नाव असून, शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.शहरात नो पार्किंग क्षेत्रात गाडी पार्क केल्यास टोइंग व्हॅन कारवाई करत असते. नो पार्किंगमध्ये असणारी वाहने ही टोइंग व्हॅन उचलून छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील वाहतूक नियंत्रण शाखेत आणते व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करते. शुक्र वारी १३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे टोइंग व्हॅन पनवेल शहरातून चालली होती. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उरण नाका परिसरात मोठ्या संख्येने वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे टोइंग व्हॅनवर कार्यरत असणारे पोलीस हवालदार आर. बनसोडे यांनी उरण नाका परिसरातील नो पार्किंग झोनमधील काही दुचाकी उचलल्या. त्याचबरोबर याठिकाणी लागलेली एक इनोव्हा कारही नो पार्किंगमध्ये लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नो पार्किंगमध्ये कार लावली असल्याने त्या कारला जॅमर लावण्यात आले. तेवढ्यात एक जण तेथे आला. गाडीला जॅमर लावू नका, असे म्हणत तो पोलिसांशी हुज्जत घालू लागला. तो काही केल्या पोलिसांना ऐकत नव्हता. बघता बघता त्यांच्यातील वाद वाढत गेला व मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली. शेवटी वाहतूक पोलिसाने ती गाडी दंड न घेताच सोडून दिली. घडलेला सारा प्रकार या वाहतूक पोलिसांनी पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांना सांगितला. त्यानुसार सोमवारी १६ जुलै रोजी हुज्जत घालणाºया या युवकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस आर. बनसोडे यांच्यातर्फे तक्र ार देण्यात आली.>वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाºया तरुणाच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करणार आहोत.- अभिजित मोहिते,वाहतूक पोलीस निरीक्षक