शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेतील उघडी डीपी महावितरणकडून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 23:52 IST

कोपरखैरणेत रस्त्यालगतच्या उघड्या डीपीमधून होणारी विद्युतचोरी अखेर थांबवण्यात आली आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणेत रस्त्यालगतच्या उघड्या डीपीमधून होणारी विद्युतचोरी अखेर थांबवण्यात आली आहे. त्याठिकाणी होत असलेल्या गैरप्रकाराचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणने सदर डीपी बंदिस्त करून होणाऱ्या वीजचोरीला आळा घातला आहे.कोपरखैरणे येथील बालाजी थिएटरसमोरील मार्गावर हा प्रकार चालायचा. तिथल्या उघड्या डीपीमधून रात्रीच्या वेळी वीजचोरी केली जात होती. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेवून महावितरणने ही डीपी बंदिस्त केली आहे. सदर चोरीची वीज नेमकी कुठे वापरली जायची ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. परिसरात अनेक नवी विकासकामे सुरू असून झोपड्यांचे देखील साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे महावितरणकडून या वीजचोरीच्या प्रकाराचा उलगडा होणे आवश्यक होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत केवळ विद्युत डीपी बंद करून यापुढील वीजचोरीच्या प्रकाराला आळा घालण्यात आला आहे. ही डीपी बंद केल्यामुळे त्याठिकाणच्या पदपथावरून ये-जा करणाºया पादचाऱ्यांच्याही जीविताचा धोका टळला आहे.