शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत विसर्जन तलावाची स्वच्छता

By admin | Updated: March 27, 2017 06:30 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलाशयांची स्वच्छता करण्यात आली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलाशयांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील तलाव, नाले परिसरांची साफसफाई करण्यात आली. त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ-२ उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे व सहा. आयुक्त तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी ऐरोली सेक्टर २० येथील विसर्जन तलाव व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आली.प्लास्टीकच्या पिशव्या व निर्माल्य हे तलावामध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबंधी मार्गदर्शन करून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत मानवता ग्रुप, एकता ग्रुप, पतंजली ग्रुप, हास्य ग्रुप व स्वच्छाग्रही यांच्या सहकार्याने तलावाची मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली. ऐरोली विभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक नितीन महाले, सम्राट कांबळे, विशाल खारकर, उप निरीक्षक गणेश राऊत, भूषण पाटील स्वच्छाग्रही व स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)