शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

१२ ग्रामपंचायतींमध्ये साफसफाई

By admin | Updated: February 8, 2016 02:47 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतील तिसऱ्या व अंतिम टप्प्यात पेण तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील गावांत स्वच्छता करण्यात आली

वडखळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतील तिसऱ्या व अंतिम टप्प्यात पेण तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील गावांत स्वच्छता करण्यात आली. तीन टप्प्यात राबविण्यात आलेल्या या अभियानात तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता करण्यात आली. दादर, वाशी, भाल, वाशीनाका, सापोली, वरवणे, वरसाई , जीते, आंबिवली, शिरकी, धावटे, रावे, पेण, हनुमान पाडा या बैठकातील श्रीसदस्य सहभागी झाले होते.स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत श्रीसदस्यांनी रविवारी वाशिवली, बेलावडे, वरवणे, महालमीरा, वरेडी, मळेघर, जावळी, करोटी, रोडे, कणे, दीव, निधवली या ग्रामपंचायत हद्दीतील गावात स्वच्छता अभियान राबवले. या स्वच्छता मोहिमेतील तीन टप्प्यात ४,६२६ श्रीसदस्यांबरोबर १,१३६ ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. ४९ ग्रामपंचायतींमधील गावातून २५६ टन सुका कचरा तर ९५ टन ओला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. (वार्ताहर)