शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या स्नेहसंमेलनात अन्नातून विषबाधा, वाशीतला प्रकार, २५ जणांना उलट्यांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 02:25 IST

सिडको कर्मचा-यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी जेवणातून २५ जणांना शुक्रवारी रात्री विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळात उलट्या व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, सिडकोकडून या संबंधीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आलेली नाही.

नवी मुंबई : सिडको कर्मचा-यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी जेवणातून २५ जणांना शुक्रवारी रात्री विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळात उलट्या व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, सिडकोकडून या संबंधीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आलेली नाही.शुक्रवारी रात्री वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सिडको कर्मचाºयांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. यावेळी सिडको कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, निमंत्रित अशा सहा हजारापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. दिवसभर कार्यक्रम झाल्यानंतर रात्री सर्वांसाठी जेवण ठेवण्यात आले होते. या वेळी सुमारे २५ जणांना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना तत्काळ वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी नऊ जणांना प्रकृती सुधारल्याने शनिवारी रुग्णालयातून सोडण्यात आले असून, उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. अन्नातून बाधा झालेल्यांमध्ये काही सिडको कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या निमंत्रितांचा समावेश आहे. जेवणानंतर काही जणांना उलट्या होत असल्याचे पाहून बाकीच्यांमध्ये भीती निर्माण झाली होती; परंतु तेथे जेवलेल्या सहा हजार जणांपैकी अवघ्या २५ जणांना बाधा झाल्याने, त्यांच्या खाण्यात काही फरक पडला असावा, असा अंदाज आहे.घडलेल्या प्रकाराची तक्रार सिडकोने पोलिसांकडे केलेली नाही. मात्र, वाशी पोलिसांनी विषबाधा झालेल्यांची चौकशी केली असून, नेमके काय खाल्ल्यानंतर त्यांना त्रास झाला असावा, याचा शोध घेत आहेत. त्याकरिता कॅटरिंग कर्मचाºयांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.- सिडको आर्टिस्ट कंबाईनतर्फे उन्मेष २०१८च्या माध्यमातून सिडको कर्मचारी व अधिकाºयासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला होता. या वेळी प्रसिद्ध गायक-गायिकांसह सिडकोच्या कर्मचाºयांनी गाणी सादर केली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी, सिडकोमार्फत शहराची जडणघडण होताना त्यात अधिकारी व कर्मचाºयांसमवेत त्यांच्या कुटुंबीयांचेही योगदान असल्याचे सांगितले.

टॅग्स :cidcoसिडको