शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सॅप कार्यप्रणालीवर सिडकोत कार्यशाळा

By admin | Updated: July 31, 2015 00:14 IST

सिडकोने प्रशासकीय कामकाज प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सॅप या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रणालीची सिडकोच्या सर्व विभागांतील अधिकारी

नवी मुंबई : सिडकोने प्रशासकीय कामकाज प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सॅप या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रणालीची सिडकोच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने सॅप पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ४ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.दैनंदिन कार्यपध्दतीत सुलभता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सिडकोत विविध संगणकीय प्रणालींचा अवलंब करण्यात येत आहे. याच अनुषंगाने विविध विभागांतील कामकाजाचे आॅटोमेशन करण्याच्या हेतूने लवकरच सॅप कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीची ओळख व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात सिडकोच्या सर्व विभागांतील प्रशासकीय कामकाजाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.या सादरीकरणात दैनंदिन कार्यपध्दती, त्यातील अपेक्षित सुधारणा, यात सॅप प्रणालीचा कशाप्रकारे अवलंब करता येईल, याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिडकोच्या सर्व विभागांच्या गरजा व अपेक्षा ध्यानात घेऊन सॅप प्रणालीची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी मे. झेनसार या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. अंमलबजावणीसाठी प्रोजेक्ट इंटिग्रेटर म्हणून मे. अ‍ॅक्सेन्चुअर या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)