शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सिडको मार्चमध्ये देणार घरांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:43 IST

व्यवस्थापकीय संचालकांनी केली  पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडको नवी मुंबईसह पनवेलमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महागृहनिर्माण योजना राबवत आहे. या कामांची व्यवस्थापकीय संचालकांनी पाहणी केली. मार्च २०२१ अखेरीस पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा देण्यात येणार असून नवीन वर्षात घरांची विक्री करण्याच्या योजना जाहीर करण्यात येणार आहेत. 

वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर बस टर्मिनल, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराष्ट्रीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, खारघर सेक्टर ४३, तळोजा सेक्टर २१, २८, २९, ३१ व ३७ येथे महागृहनिर्माण प्रकल्प राबविला जात आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. परिवहन केंद्रित विकास या संकल्पनेवर आधारित डिसेंबर २०१८ मध्ये हे प्रकल्प सुरू केले आहेत. नवी मुंबई, पनवेल, तळोजा परिसरातील बस डेपो, ट्रक टर्मिनल, रेल्वे स्टेशन परिसरात घरांचे बांधकाम करण्यात येत आहे. चार पॅकेजमध्ये ही योजना राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च २०२१ देण्याचा मानस  आहे.प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. सिडकोच्या पाहणी दौऱ्यात डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत के. एम. गोडबोले, संजय चोटालिया व इतर अधिकारी उपस्थित हाेते.

टॅग्स :cidcoसिडको