शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमधील बेकायदा इमारतीवर सिडकोची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 15:05 IST

महापालिकेच्या मदतीनं इमारत जमीनदोस्त

नवी मुंबई: नेरुळ-करावे येथील एका निर्माणाधीन इमारतीवर सिडकोनं कारवाई केली. नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं ही एकमजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.करावे येथील सेक्टर 36 मध्ये देवजी पाटेल यांनी 171 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर विनापरवाना बांधकाम सुरु केलं होतं. या बांधकामाला सिडकोनं नोटीसही बजावली होती. त्यानंतरही काम सुरुच ठेवल्यानं अखेर गुरुवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक गणेश झीने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवण्यात आली. दरम्यान शुक्रवारी ऐरोली आणि घणसोली विभागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचं झीने यांनी सांगितलं.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको