शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचाही स्वच्छता अ‍ॅप्स

By admin | Updated: January 11, 2017 06:28 IST

आपला परिसर स्वच्छ असावा, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी जागृती नागरिक कायम सतर्क असतात. परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधीबाबत वारंवार तक्रारी करतात

कळंबोली : आपला परिसर स्वच्छ असावा, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी जागृती नागरिक कायम सतर्क असतात. परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधीबाबत वारंवार तक्रारी करतात, त्याचा पाठपुरावाही करतात. मात्र, आता नागरिकांना घरबसल्या याबाबत तक्रारी करता येणार आहे. पनवेल महापालिकेबरोबरच सिडकोनेही स्वच्छता अ‍ॅप्स उपलब्ध करून दिला आहे. अ‍ॅप्सच्या माहितीसाठी सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहेत. सिडको वसाहतीत स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी असतील, तर फोटो डाउनलोड करून लोेकेशन पाठवले, तर त्वरित तक्र ारीचे निवारण आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियान सिडको वसाहतीत राबविण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या नोडचा पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्यापही हस्तांतरण झाले नाही. त्याशिवाय महापालिकेकडे व्यवस्था नसल्याने त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन लगेच हस्तांतरण होईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सिडकोच्या आरोग्य विभागालाच हे काम पाहावे लागणार आहे. नागरिकांना मोबाइलमध्ये हा अ‍ॅप्स डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे. त्यावर कचऱ्याचा, समस्येचा फोटो ठिकाण नमूद करून अपलोड करता येईल. ही तक्र ार थेट स्वच्छता निरीक्षक व जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर आहे.पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकरिता स्वच्छता अ‍ॅप्स सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये येणाऱ्या तक्र ारींचे त्वरित निवारण करण्यात येईल. सद्या आमच्याकडे असलेल्या विभागात आलेल्या तक्र ारी आम्ही त्वरित निकाली काढू. - डॉ. बी. एस. बावस्करमुख्य आरोग्य अधिकारी, सिडकोतक्र ारींचीही दखलच्सिडको वसाहतींचा पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला असला तरी अद्याप हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे येथील रहिवासीही अ‍ॅप्सवर तक्र ार करू शकतात. ती तक्र ार सिडकोच्या आरोग्य विभागाकडे मनपाकडून पाठवली जाईल. तसेच याबाबत पाठपुरावाही करण्यात येणार आहे.या तक्र ारी कराच्कचऱ्याची गाडी आली नाहीच्सार्वजनिक शौचालयात पाणी नाहीच्मृत पशूच्रस्ते स्वच्छतेचा अभावच्सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता च्कचराकुंडी ओव्हरफ्लो