शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वीमिंग पूलमध्ये पडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2017 00:25 IST

खारघर सेक्टर ३५मधील हाइड पार्क इमारतीच्या आवारातील स्वीमिंग पूलमध्ये पडून पाच वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मनबीरसिंग बनवायत

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : खारघर सेक्टर ३५मधील हाइड पार्क इमारतीच्या आवारातील स्वीमिंग पूलमध्ये पडून पाच वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मनबीरसिंग बनवायत असे मुलाचे नाव असून, खारघर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मनबीरसिंग हा खारघर सेक्टर ३५मधील गोकूळधाम इमारतीत आई आणि आजोबांसह राहत होता. गोकूळधाम सोसायटीच्या शेजारी असलेल्या हाइड पार्क या इमारतीत सिंग कुटुंबीयांचे नातेवाईक राहतात. रविवारी सायंकाळी आईसह मनबीरसिंग हाइड पार्कमध्ये गेला होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मनबीरची आई इमारतीच्या गार्डनमध्ये बसली होती तेव्हा तो खेळत होता. खेळता-खेळता मनबीर इमारतीच्या आवारात स्वीमिंग पूलमध्ये पडला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. मनबीर दिसेनासा झाल्याने त्याच्या आईने शोधाशोध केली असता, तो स्वीमिंग पूलमध्ये आढळून आला. त्याला तत्काळ खारघरमधील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. खारघर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.सोसायटीचे दुर्लक्षमनबीरचा ज्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तो पूल गेल्या वर्षभरापासून बंद आहे. हाइड पार्क सोसायटीने पूल बंदिस्त न करता, फक्त ‘पूल वापरण्यात येऊ नये’ असा सूचना फलक लावला होता. लहानग्या मनबीरला ते न समजल्याने खेळता-खेळता तो पूलमध्ये पडला.