शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी बुधवारी मुख्यमंत्री उलवा नोडमध्ये

By admin | Updated: February 12, 2017 03:20 IST

भारतीय जनता पक्ष व भारिप (आठवले गट) यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी

पनवेल : भारतीय जनता पक्ष व भारिप (आठवले गट) यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी उलवा नोड येथे येणार असल्याची माहिती भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा व भारिप युतीतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या ४४ व पंचायत समितीच्या ९० जागा लढवण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी पनवेल येथील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भारिपचे जगदीश गायकवाड उपस्थित होते. १५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता उलवा नोडमधील सेक्टर १९मधील भूमिपुत्र भवनाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून या वेळी पालकमंत्री प्रकाश महेता, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)