शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: October 17, 2015 02:08 IST

रुग्णांना मदतीच्या नावाने निधी जमवणाऱ्या बनावट संस्था शहरात सक्रिय असून, रेल्वेत त्यांचे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवाशांपुढे मदतीचे आवाहन करीत या संस्था त्यांच्याकडून निधी उकळत आहेत

नवी मुंबई : रुग्णांना मदतीच्या नावाने निधी जमवणाऱ्या बनावट संस्था शहरात सक्रिय असून, रेल्वेत त्यांचे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवाशांपुढे मदतीचे आवाहन करीत या संस्था त्यांच्याकडून निधी उकळत आहेत. अशा बनावट संस्थांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर हल्ल्याची गंभीर घटना नेरूळ येथे घडली आहे.कॅन्सरग्रस्तांवर उपचारासाठी मदत निधी जमविणारे अनेक जण रेल्वेत पाहायला मिळतात. उच्च शिक्षित तरुण-तरुणी हातात प्लास्टिकचा डबा घेऊन हा निधी जमवत असतात. परंतु मदत निधीच्या बहाण्याने प्रवाशांना लुटण्याचे हे जाळेच बनावट संस्थांनी पसरवले आहे. पनवेल व वाशी परिसरात अशा काही बनावट संस्थांनी आपली कार्यालये थाटली आहेत. सढळ हाताने मदतीचे आवाहन करणाऱ्या या तरुण-तरुणींच्या कथित गोष्टींना भुलून अनेक जण १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतची मदत करतात. मात्र ज्या भावनेने त्यांनी मदत केलेली असते, त्याप्रमाणे रकमेचा वापर न करता तिजोरी भरण्याचे काम या संस्था करीत आहेत. अशाच एका बोगस संस्थेचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न वाशीचे रहिवासी वसंत भिडे या ज्येष्ठ नागरिकाने केला. वाशी ते पनवेलदरम्यान ते रेल्वेने प्रवास करीत असताना युमिंग फाउंडेशनचे ओळखपत्र दाखवून मदत निधी जमवत होते. (प्रतिनिधी)