शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

पनवेलमध्ये महिला आरक्षणात बदल

By admin | Updated: January 3, 2017 05:48 IST

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप महिला आरक्षणात बदल केलाआहे. जाहीर करण्यात आलेले प्रभाग व आरक्षण हे प्रारूप असून त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता मिळवायची आहे

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप महिला आरक्षणात बदल केलाआहे. जाहीर करण्यात आलेले प्रभाग व आरक्षण हे प्रारूप असून त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे प्रभागात कोणताही बदल झाला तर आरक्षणही बदलू शकते.पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी २७ डिसेंबर २०१६ रोजी आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक प्रवर्गात ५० टक्के महिलांना आरक्षण देणे गरजेचे असल्याने महिला आरक्षणात काही बदल करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व उपआयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत महिलांच्या जागांसाठी पुन्हा सोडत काढण्यात आली.