शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तोतया आमदाराची कार जप्त, कारवर विधानसभेच्या लोगोचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:03 IST

विधानसभेच्या लोगोचा वापर करून आमदार असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबई : विधानसभेच्या लोगोचा वापर करून आमदार असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर कार खारघर परिसरात संशयास्पद फिरताना वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यानुसार कार चालकाकडे चौकशी केली असता, तो तोतया आमदार असल्याचे समोर आले.टोल नाक्यावर प्राधान्य मिळावे, तसेच जनसामान्यांमध्ये प्रतिमा उंचावी यासाठी अनेक जण शक्कल लढवत असतात. परंतु विधानसभेचा लोगो वापरून आमदार बनून मिरवणाºयाला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वापरत असलेल्या (एमएच ०३ बी.वाय. ७००२) कारच्या काचेवर पुढे व मागे विधानसभेचा लोगो लावण्यात आलेला आहे. शिवाय कारच्या काचा देखील काळ्या करण्यात आलेल्या आहे. सदर कार खारघर परिसरात सातत्याने फिरत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी चालकाची चौकशी केली. यावेळी कारचा मालक वेगळा असून कारमधील व्यक्ती त्याचा चालक असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत कारचा मालक आमदार नसतानाही त्याने कारवर विधानसभेचा लोगो वापरल्याचे उघड झाले. यानुसार वाहतूक पोलिसांनी तोतया आमदाराच्या चालकासह त्याची कार खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदर कारचा एखाद्या गुन्ह्यासाठी वापर झाला असता, तर पोलिसांपुढील तपासाच्या अडचणी वाढल्या असत्या. खारघर पोलीस या तोतया आमदाराचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी