शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडामधील महापौरांची पालिका मुख्यालयास भेट, विविध प्रकल्पांची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 02:02 IST

नवी मुंबई शहर आणि त्यातही विशेषत्वाने महापालिकेची मुख्यालय वास्तू अत्यंत सुंदर असून नवी मुंबई हे भारतातील अतिशय उत्तम शहर असल्याचा अभिप्राय कॅनडातील हॅमिल्टन शहराचे महापौर फ्रेड आयझेनबर्गर यांनी दिला.

नवी मुंबई - नवी मुंबई शहर आणि त्यातही विशेषत्वाने महापालिकेची मुख्यालय वास्तू अत्यंत सुंदर असून नवी मुंबई हे भारतातील अतिशय उत्तम शहर असल्याचा अभिप्राय कॅनडातील हॅमिल्टन शहराचे महापौर फ्रेड आयझेनबर्गर यांनी दिला.नवी मुंबई महापालिका क्षेत्राची तसेच महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या उल्लेखनीय विविध कामांची, प्रकल्पांची माहिती चित्रमय सादरीकरणाव्दारे सादर करण्यात आली. यावेळी हॅमिल्टन शहराचे गुंतवणूक संचालक ग्लेन नॉर्टन यांनी देखील हॅमिल्टन शहराच्या उल्लेखनीय बाबींची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी चर्चात्मक संवादातून दोन्ही शहरातील उत्पन्न स्त्रोत, सेवा-सुविधा पूर्ततेच्या दृष्टीने कार्यपद्धती, प्राधान्यक्रम यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आतिथ्यशीलतेने भारावलेल्या हॅमिल्टन शहराच्या महापौरांनी त्यांच्या शहरात येण्याचे निमंत्रण नवी मुंबईचे महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिका-यांना दिले. यावेळी अतिथी महापौरांसह उपस्थित हॅमिल्टन महापौर कार्यालयाच्या संवाद सल्लागार मिशेल शान्ट्झ तसेच समन्वयक सिध्दार्थ लॉड यांचेही स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयवंत सुतार यांनी शहराच्या वतीने त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समितीचे सभापती नविन गवते, सभागृह नेता रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले आदी महापालिका पदाधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई