शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीची रणधुमाळी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:47 IST

महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज थांबला. राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्ष असे लढतीचे स्वरूप असून रविवारी मतदान व मतमोजणी होणार आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज थांबला. राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्ष असे लढतीचे स्वरूप असून रविवारी मतदान व मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका संगीता राजबली यादव यांचे जातप्रमाणपत्र बोगस निघाल्यामुळे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. याठिकाणी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, शिवसेना व भारतीय जनता पक्ष एकत्र येवून अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामअशिष यादव यांचे वर्चस्व आहे. विरोधकांनी त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो असल्याचे मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत केलेल्या कामांवर लक्ष केंद्रित केले होते. शुक्रवारी पाच वाजता प्रचार थांबला आहे. आता सर्वपक्षीयांनी व्यक्तिगत संपर्क व सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. शहरातील संवेदनशील प्रभागांमध्ये यादवनगरचा समावेश होतो. यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. रविवारी मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणीही होणार आहे. पुढील २४ तासात मतदारांना पैसे वाटप होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. मतदान व मतमोजणीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)