शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नवी मुंबईतील बस स्टॉप बनले भिकाऱ्यांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:28 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष; पालिका आयुक्त निवासासमोरील प्रकार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे बस स्टॉप भिकाऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण बनले असून यामुळे स्टॉपवर बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे महापालिका आयुक्त निवासस्थानासमोरील बस स्टॉपवर भिकाºयांनी संसार मांडला असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध सुविधा देण्यात येत आहेत. बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांचे ऊन आणि पावसापासून संरक्षण व्हावे तसेच बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बस थांबा शेड बसविण्यात आले आहेत.परंतु शहरातील अनेक बस थांब्यांचा गैरवापर होत असून याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही ठिकाणचे बस थांबा शेड मद्यपींच्या बसण्याचे व झोपण्याचे ठिकाण झाले आहेत तर काही बस थांब्यांवर फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. महापालिका आयुक्त यांच्या नेरूळ येथील निवासासमोरील बस थांबा शेडवर भिकाºयांनी संसार थाटला आहे. प्रशासनाचे याकडेदेखील दुर्लक्ष झाले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई