शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:07 IST

ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ग्राहकांकडून रक्कम घेवून प्रत्यक्षात गृहप्रकल्प न उभारता फसवणूक केली होती. यामध्ये अद्यापपर्यंत ४४ लाख रुपयांचा अपहार उघड झाला असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.मोतीलाल गुप्ता, सूरज गुप्ता व दिनेश यादव अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरची नावे आहेत. त्यांनी श्री. श्री. सिद्धिविनायक बिल्डर्सच्या माध्यमातून कथित गृहकल्पातून ग्राहकांची फसवणूक केली आहे. पनवेलमधील आदई गाव येथे गृहप्रकल्प उभारणार असल्याचे सांगून त्यांनी ग्राहकांकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये घेतले होते. त्यानुसार खारघरचे विलास लोकरे यांच्यासह इतर १९ जणांनी घराच्या बुकिंगसाठी सन २०१२ मध्ये पैसे दिले होते. परंतु सहा वर्षांचा कालावधी होवूनही त्यांना घराचा ताबा दिला जात नव्हता. यामुळे काहींनी प्रत्यक्ष ठिकाणावर जावून पाहणी केली असता, तिथे कसलेच बांधकाम झालेले नसल्याचे आढळून आले. यावरून त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, बनावट गृहप्रकल्प दाखवून ग्राहकांचे पैसे लुबाडून फसवणूक केल्याचे समोर आले. यानुसार फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केल्याने गुन्हा दाखल केला आहे.