शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

लैंगिक शोषणासाठी मुलीला ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 17, 2024 16:33 IST

मॉर्फ केलेल्या फोटोद्वारे ब्लॅकमेल 

नवी मुंबई : तळोजा परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन रिल स्टार मुलीच्या विनयभंगाची घटना घडली आहे. तिचे मॉर्फ केलेले फोटो तिलाच पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. ते टाळण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली जात होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल केले जात होते. याबाबत मुलीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा परिसरात राहणारी मुलगी सोशल मीडियावर रिल बनवण्याचे काम करते. तिला एका मुलाकडून सोशल मीडियावर मॅसेज करून मॉर्फ केलेले फोटो पाठवले जात होते. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल केले जात होते. अखेर या प्रकरणाला त्रासलेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांनी दिलेला स्मार्टफोन धोकादायक ठरत असल्याचेही समोर येत आहे.