शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना खर्डी अन्यायग्रस्त शेतकरी दाखवणार काळे झेंडे

By admin | Updated: January 21, 2016 02:43 IST

महाड तालुक्यातील खर्डी पाणलोट आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारी दाखल होवून, कारवाई होण्याकरिता धरणे व उपोषण केले

अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी पाणलोट आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारी दाखल होवून, कारवाई होण्याकरिता धरणे व उपोषण केले, तरी देखील रायगड जिल्हा प्रशासन, रायगड जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेने गेल्या दीड वर्षात कोणतीही कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ रायगड महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ््यास येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय खर्डी(महाड)च्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला आहे. या निषेध आंदोलनाचे निवेदन रायगड जिल्हा प्रशासन व रायगड जिल्हा पोलीस प्रशासनास देखील पाठविण्यात आल्याचे पीडित ग्रामस्थ संदेश उदय महाडिक यांनी सांगितले. खर्डी पाणलोट विकास योजनेत प्रचंड प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच संबंधित शासकीय अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, महाड उपविभागीय कृषी अधिकारी, महाड उपविभागीय अधिकारी, महाड तहसीलदार, महाड गटविकास अधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड, यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. प्रशासन केवळ आश्वासन देते. मात्र कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने २५ आॅगस्ट २०१५ पासून आम्ही महाड तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी ‘संबंधितांवर कार्यवाही करु’ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.खर्डी पाणलोट भ्रष्टाचारविरोधात ६ जुलै २०१५ रोजी जिल्हा लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी एक महिन्यात कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आठ महिने होऊनही कार्यवाही शून्यच आहे असे निवेदनात नमूद आहे.