शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत भाजपाचे उमेदवार निवडून आणणार - शेवाळे

By admin | Updated: May 10, 2017 00:26 IST

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाने रामदास शेवाळे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर कळंबोलीच्या १० (क) या प्रभागाची जबाबदारी सोपवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोजा : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाने रामदास शेवाळे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर कळंबोलीच्या १० (क) या प्रभागाची जबाबदारी सोपवली आहे. कळंबोलीतील ७, ८, ९, १० या प्रभागांतील सर्वच उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी निवडून आणणार, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रामदास शेवाळे भाजपासाठी किंगमेकर ठरणार असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप महाआघाडीतून बाहेर पडलेल्या शेवाळेंमुळे कळंबोली भाजपाला नवा चेहरा मिळाला असून येथील पक्षाची ताकद वाढली आहे. शहरातील विविध समस्यांवर आवाज उठवून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवाळे यांनी जाहीर केले असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारावर ते जातीने लक्ष देत आहेत. कळंबोली प्रभागात भाजपाला शेकाप व राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. रामदास शेवाळे शेकापच्या रवींद्र भगत यांच्याविरोधात लढणार आहेत.