शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शहराला भारनियमनाचे चटके, विजनिर्मिती आणि पुरवठ्यात मोठी तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:31 IST

विजेची निर्मिती आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत भारनियमन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : विजेची निर्मिती आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत भारनियमन करण्यात आले आहे. त्याची झळ आता सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणारी नवी मुंबई शहरालाही बसली आहे. शहरात गुरुवारपासून सरासरी चार तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.शुक्रवारपासून फिफाला सुरुवात होणार असून, या काळात होणा-या या भारनियमनामुळे फुटबॉलप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील विविध विभागांमध्ये सकाळी दोन तास आणि दुपारी दोन तास लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हिटमुळे आधीच हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना आता भारनियमनाचाही त्रास सहन करावा लागणार आहे.या भारनियमनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. जोपर्यंत कोळशाचापुरवठा आणि मागणीचे गणित सुटणार नाही तोपर्यंत हे भारनियमन सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई