शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत शिवसेना उबाठा गटाला खिंडार; शहरप्रमुखासह उपजिल्हा प्रमुख शिवसेनेत 

By नामदेव मोरे | Updated: December 18, 2023 19:22 IST

उबाठा गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेण्यास सुरुवात झाली आहे.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पुन्हा खिंडार पडले आहे. शहरप्रमुख विजय माने, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, मिलिंद सुर्याराव यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्येही पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. उबाठा गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सानपाडा येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये उबाठा गटाचे शहर प्रमुख विजय माने, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, मिलींद सुर्याराव, माजी नगरसेवक मनोहर जोशी, संजय भोसले यांच्यासह जवळपास १३० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, विजय नाहटा, विजय चौगुले, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील यांच्यासह इतर इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना