शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

कर्जतमध्ये नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून सकाळी ८ वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

कर्जत : माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्जत नगर परिषदेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण’ हा संदेश देत कर्जतमध्ये जनजागृती करण्यात आली.

नगर परिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा प्रतिसाद आणि सहभागाने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्जत नगर परिषदेच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून सकाळी ८ वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, भारती पालकर, ज्योती मेंगाळ, स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, विवेक दांडेकर, संकेत भासे उपस्थित होते.

सायकल रॅलीत ५५ सायकलस्वार सहभागी झाले होते, यामध्ये लहान मुले तर ६५ वर्षांचे अशोक नगरे ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता, या रॅलीत नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे हे सहभागी झाले होते. यावेळी सायकल चालवा आरोग्य मिळवा, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण या घोषणा देण्यात आल्या. एक्सप्लोर १३ सायकलचे संतोष दगडे यांनी रॅलीस आयोजनास सहकार्य केले.

टॅग्स :Karjatकर्जत