शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:10 IST

साठवण क्षमतेत वाढ

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील तलावांमध्ये गाळ साठल्यामुळे साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे, यामुळे तलावांमधील गाळ काढण्याची मागणी होऊ लागली आहे. या मागणीची दखल घेऊन महापालिकेने तुर्भे व इतर तलावांमधील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण २४ तलाव असून, दोन लाख २३ हजार ६६१ चौरस मीटर क्षेत्रफळ जमीन तलावांनी व्यापली आहे. महानगरपालिकेने यापूर्वी तलाव व्हिजन राबवून परिसराचे सुशोभीकरण केले आहे. मोठ्या तलावांमध्ये भिंत टाकून गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली आहे. वर्षानुवर्षे गणेशविसर्जन केल्यामुळे अनेक ठिकाणी तलावांमध्ये गाळ साचला आहे. गाळामुळे तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे तलावांमधील गाळ काढण्याची मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होऊ लागली आहे.तुर्भे गावामध्ये ८४४२ चौरस मीटर लांबीचा तलाव आहे. या तलावामध्येही गाळ साचला होता. महापालिका प्रशासनाने गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गाळ काढल्यामुळे तलावाची खोली वाढणार असून, पाण्याची साठवणक्षमताही वाढणार आहे. याशिवाय तलाव प्रदूषणमुक्त होणार आहे. तुर्भेप्रमाणे इतर तलावांमधील गाळ काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.