शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनाच्या कामांबाबत सतर्क राहा

By admin | Updated: May 31, 2016 03:13 IST

जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विकासकामांबाबत सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य आणि प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने काम करून विकासकामांना गती द्यावी

अलिबाग : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विकासकामांबाबत सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य आणि प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने काम करून विकासकामांना गती द्यावी, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात महेता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीतील विविध प्रश्नांच्या पूर्ततेबाबत आढावा घेतला. त् यावेळी वन विभाग,विद्युत वितरण कंपनी,खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुसंपादन विभाग, आरोग्य विभाग, खारलॅन्ड विभाग, राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा आदी विभागांतील विविध कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही प्रश्न केंद्र शासनाच्या अधिनस्त असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे निदेश पालकमंत्र्यांनी दिले. विकासकामांना निधी उपलब्ध होत असतानाही अधिकारी हात आखडता घेत असल्याने कामांना अडथळे येत आहेत. अधिकारी कोणत्याही प्रकारची योजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देऊन प्रबोधन करीत नसल्याने जनतेपर्यंत त्या योजना पोहचत नाही अशी तक्र ार आ. जयंत पाटील यांनी केली. इतर आमदारांनीही चांगलेच आक्र मक होऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, आ. भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.