शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमध्ये बारबालेच्या अपहरणाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 05:13 IST

रिक्षातून घरी चाललेल्या बारबालेच्या अपहरणाच्या प्रयत्नाची घटना गुरुवारी रात्री नेरुळमध्ये घडली.

नवी मुंबई : रिक्षातून घरी चाललेल्या बारबालेच्या अपहरणाच्या प्रयत्नाची घटना गुरुवारी रात्री नेरुळमध्ये घडली. बारबालेला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करून रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून बारमधील नियमित ग्राहकानेच हा प्रकार केला. मात्र, वेळीच काही तरुणांनी तिच्या मदतीला धाव घेतल्याने पुढील गैरप्रकार टळला.गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. परिसरातच राहणारी एक बारबाला रिक्षाने घरी येत होती. त्या वेळी दबा धरून बसलेल्या एका व्यक्तीने तिची रिक्षा थांबवून तिला बेशुद्ध करण्यासाठी तोंडावर स्पे्र मारला. त्यानंतर रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून बारबालेच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, सदर बारबालेने बचावासाठी आरडाओरडा केला असता, परिसरात उभ्या असलेल्या काही तरुणांनी तिच्या मदतीला धाव घेतली. त्यांनी पाठलाग करून अपहरण होत असलेल्या बारबालेची सुटका केली, शिवाय संबंधिताला नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तो पुण्याचा राहणारा असून बारबाला काम करत असलेल्या बारमधील नियमित ग्राहक आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण