शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील भपकेबाजपणा टाळा

By admin | Updated: January 5, 2017 05:26 IST

णत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे.

चिकणघर : कोणत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक प्रगतीचा आलेख खुंटलेलाच राहील. त्याकडे आगरी-कोळी समाजाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी कोळीवली येथे रविवारी व्यक्त केले.शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे झालेल्या ‘साखरपुडा आणि हळदी समारंभमुक्त गाव’ या चळवळीच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. या वेळी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, कोळी समाज संघाध्यक्ष अनंत तरे, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक गुलाबराव गोरे तसेच परिसरातील आगरी-कोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील पूढे म्हणाले, की आगरी-कोळी समाजात मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी साखरपुडा आणि हळदी समारंभात खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पैशाची अनावश्यक उधळण केली जाते. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर समाज परिवर्तनास चालना मिळू शकते. जमीन विकून, कर्ज काढून लग्नाचा खर्च भागविणे हा कसला व्यवहारीपणा? हे तर स्वत:सह समाजाला दारिद्र्यात ढकलण्यासारखे आहे, अशा शब्दांत पाटील यांनी उपस्थितांचे कान टोचले. यापूर्वी समाजातील अनेक व्यक्तींनी जुन्या परंपरा कशा मोडीत काढल्या आणि सुधारणा घडवली, याचे दाखले यावेळी दिले. अनंत तरे, राजाराम साळवी यांनीही आपल्या भाषणातून साखरपुडा व हळदी समारंभावर नियंत्रण आणण्याचे ग्रामस्थांना अवाहन केले. (वार्ताहर)