शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने तरुणावर हल्ला

By admin | Updated: June 16, 2017 02:38 IST

अज्ञात कारणावरून तरुणावर दोघांनी हल्ला केल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे. ओळखीचा फायदा घेवून मोटारसायकलवर लिफ्ट मागून काही अंतरावर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अज्ञात कारणावरून तरुणावर दोघांनी हल्ला केल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे. ओळखीचा फायदा घेवून मोटारसायकलवर लिफ्ट मागून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी हा हल्ला केला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.तुषार लकेश्री (२२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो नेरुळ सेक्टर २० मधील राहणारा असून त्याच्यावर हल्ला करणारे दोघे देखील त्याच परिसरातील राहणारे आहेत. तुषार हा मोटारसायकलवरून जात असताना त्या दोघांनी लिफ्ट मागितली. यावेळी दोघेही परिचयाचे असल्यामुळे तुषार याने त्यांना लिफ्ट दिली. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर एकांताच्या ठिकाणी दोघांनी तुषारला मोटारसायकल थांबवायला सांगितली. यावेळी दोघांपैकी एकाने पाठीमागून तुषारवर चाकूने वार करून पळ काढला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर काहींनी जखमी तुषारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचू शकले आहेत. घडलेल्या घटनेप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये छाजेश गायकवर व त्याच्या मित्राचा समावेश असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. त्यांनी तुषार याच्यावर हल्ला का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.