शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर एटीएसचा छापा; पाच जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 20:33 IST

अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई एटीएसने छापा टाकून काल (दि.१३) रोजी अटक केली. पनवेल मधील जुई गावातून ही अटक करण्यात आलेली असून या बांगलादेशी नागरिकांची एटीएस अधिकारी कसू चौकशी करीत आहेत.

पनवेल : अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई एटीएसने छापा टाकून काल (दि.१३) रोजी अटक केली. पनवेल मधील जुई गावातून ही अटक करण्यात आलेली असून या बांगलादेशी नागरिकांची एटीएस अधिकारी कसू चौकशी करीत आहेत.

विशेष म्हणजे अनधिकृत रित्या स्थलांतरित झालेल्या या बांगलादेशी नागरिक कोणत्या उद्देशाने याठिकाणी वास्तव्यास होते. या छाप्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी २० ते ३८ वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे पाच पैकी  चार आरोपीकडे भारतीय आधारकार्ड सापडले असल्याची धक्कादायक माहिती एटीएसचे अधिकारी शंकर इंदलकर यांनी दिली. या आरोपींची आम्ही कसून चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले .

विदेशी कायद्यान्वये या आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, या आरोपींना १७ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे . देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारे एटीएस मार्फत कारवाई केली जाते .

टॅग्स :Arrestअटक