शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त कलाविष्कार

By admin | Updated: January 3, 2017 05:46 IST

महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे गायन,

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे गायन, नृत्य असे विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. यावेळी आयोजित स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या कुटुंबाकरिता आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नृत्य स्पर्धेत रवी जाधव समूह यांनी नृत्यात प्रथम क्र मांक संपादन केला. इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र समूहाने व्दितीय क्र मांक तर पूर्वा राऊत यांनी तृतीय क्र मांक पटकाविला.अभिमान जगताप व स्मिता म्हात्रे यांच्या नृत्याला व गोपाळ राठोड यांना उत्तम नृत्याकरिता उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.गायन स्पर्धेत गणेश देशमुख यांनी प्रथम क्र मांक, हर्षा शेजवळ यांनी व्दितीय क्र मांक व राज भोईर यांनी तृतीय क्र मांक पटकाविला. जान्हवी पाटणकर व सूरज म्हात्रे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. कॅरम स्पर्धेतील पुरु ष गटात उमेश जुनगरे विजेते तर हेमंत म्हात्रे उपविजेते ठरले. कॅरम महिला गटात मनिषा पवार विजेत्या तसेच सुनंदा कांबळे उपविजेत्या ठरल्या.बुध्दिबळ स्पर्धेतील पुरु ष गटात संकेत सावंत हे विजेते आणि नवनाथ खेडकर उपविजेते पदाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे बुध्दिबळ स्पर्धेतील महिला गटात दिव्या सावंत विजेत्या तसेच ज्योती घनवते उपविजेत्या ठरल्या. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकसंस्कृतीचे गीत, नृत्यातून भव्यतम दर्शन घडविणाऱ्या नागरिकांकरिता आयोजित करण्यात आलेल्या कलश एंटरटन्टेटमेंट प्रस्तुत कलाधिष्ठित महाराष्ट्र या वाद्यवृंदाच्या विशेष कार्यक्र माला रसिकांची दाद मिळाली.