शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत भारत महोत्सव सुरू

By admin | Updated: January 14, 2017 07:04 IST

ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर आयोजित भारत महोत्सव २०१७ चे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झाले.

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर आयोजित भारत महोत्सव २०१७ चे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झाले. देशातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाला नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महोत्सवाचे लोकमत माध्यम प्रायोजक आहे.आई एकविरा देवीच्या पालखीने या महोत्वासची सुरुवात झाली. याठिकाणी मातेचे मंदिर उभारले गेले असून तिथेच मूर्तीची स्थापना करण्यात आली. महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रांगोळी प्रदर्शन. महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे,ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, उपमहापौर अविनाश लाड, राबळे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, स्थानिक नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक नृत्याविष्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्थानिक कलाकारांनी याठिकाणी कलाविष्कार सादर केले. विविध जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन कार्यक्र माचा आस्वाद घेतला.ढोल ताशा पथकाने याठिकाणी प्रात्यिक्षक सादर केली. गेट वे आॅफ इंडिया, चार मिनार, इंडिया गेट, ताज महाल यांच्या प्रतिकृती याठिकाणी मांडण्यात आल्या आहे. रविवारी, १५ जानेवारी रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)