शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

पनवेल महानगरपालिकेत तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या; आयुक्तपद अद्यापही रिक्तच 

By वैभव गायकर | Updated: March 27, 2024 16:37 IST

या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे.रिक्त असलेले आयुक्त पदी बुधवारी उशीरा पर्यंत कोणतीच नियुक्ती नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली नव्हती.

पनवेल:केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त असलेले सचिन पवार आणि गणेश शेटे यांच्या बदल्या झाल्या होत्या.यांनतर रिक्त झालेल्या जागांसाठी तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या दि.26 रोजी करण्यात आल्या आहेत.

      या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे.रिक्त असलेले आयुक्त पदी बुधवारी उशीरा पर्यंत कोणतीच नियुक्ती नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली नव्हती.अचानक रिक्त झालेल्या जागांवर नियुक्त्या करण्यास शासनाने तत्परता दाखविली नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पावसाळी कामे  तसेच मार्च एंडिंग सारखी मालमत्ता वसुलीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अद्यापही पालिकेची 11 सहाय्यक आयुक्त पदे रिक्त आहेत.नुकतीच 377 जागांसाठी झालेल्या नोकरभरतीच्या सर्व जागा भरल्या गेले नसल्याने पालिकेचे कामकाज उघड्यावर आल्या सारखी परिस्थिती आहे.आयुक्त पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असल्याने आयुक्तांची नियुक्ती लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :panvelपनवेल