शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त चिन्ह आरक्षित करण्याचे आवाहन

By admin | Updated: January 24, 2017 05:57 IST

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी नोंदणीकृत राजकीय पक्ष पुरस्कृत उमेदवारांना

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी नोंदणीकृत राजकीय पक्ष पुरस्कृत उमेदवारांना मुक्त चिन्हा पैकी एक चिन्ह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकाकरीता आरिक्षत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जर एका नोंदणीकृत राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेला उमेदवार मागील लगतच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागेवर किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण सदस्य संख्येच्या पाच टक्के जागा या एक पेक्षा कमी येत असतील तर किमान एका जागेवर निवडून आले असतील तरी त्या राजकीय पक्षाने सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करु न, मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांकरीता त्यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांसाठी आरिक्षत करण्यासाठी अर्ज करता येईल. अटीच्या अधीन राहून सक्षम प्राधिकारी मागणी केलेले मुक्त चिन्ह त्या नोंदणीकृत पक्षासाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकीसाठी तात्पुरते आरिक्षत मुक्त चिन्ह घोषित करेल. संबंधित राजकीय पक्षाने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान तीन दिवस आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक राहील. जर एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांनी विहीत मुदतीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे एकच मुक्त चिन्ह तात्पुरते आरक्षित करण्यासाठी अर्ज केल्यास व एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्ष उक्त आदेशाच्या तरतुदीप्रमाणे पात्र आढळल्यास जिल्हाधिकारी ज्या पक्षाचा अर्ज प्रथम प्राप्त झाला त्या पक्षास मागणी केलेले मुक्त चिन्ह वितरीत करेल. इतर नोंदणीकृत राजकीय पक्षांना राहिलेल्या इतर मुक्त चिन्हामधून अन्य मुक्त चिन्ह मागणी करणेबाबत संधी देण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)