शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत सुरक्षारक्षकांना गुलामाची वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:48 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. घरी भाजीपाला पुरविण्याबरोबर वर्तमानपत्रांचा भुर्दंडही सहन करावा लागत असून, एवढे लाड पुरवूनही गैरहजेरी लावून कर्मचाºयांचे नुकसानही केले जात आहे.बाजार समितीमध्ये कोणत्याही समस्येला सुरक्षारक्षक मंडळाच्या कर्मचाºयांना जबाबदार धरण्याची पद्धत रूढ झाली आहे. चोरी झाली, अनधिकृत बांधकाम, अनागोंदी कारभार या सर्वांचे खापर सुरक्षारक्षकांवर फोडले जाते. सुरक्षारक्षक अधिकारी व कर्मचाºयांना वारंवार बोर्डात परत पाठविण्याची धमकी दिली जाते. यामुळे अन्याय होवूनही अनेक जण आवाज उठवत नाहीत. एप्रिल महिन्याचे वेतन दोन महिने उशिरा देण्यात आले. सद्यस्थितीमध्ये एक अधिकारी कर्मचाºयांना गुलामाप्रमाणे वागवत असल्याचे समोर येवू लागले आहे. या अधिकाºयाच्या घरी आठवड्यातून दोन वेळा भाजीपाला पोहच करावा लागतो. भाजीपाला मार्केटमध्ये न देता थेट घरीच नेवून देण्याची अट घालण्यात आली आहे. अधिकाºयाला घरापासून एपीएमसी व पुन्हा घरापर्यंत घेवून जाण्यासाठी रिक्षाची सोय करावी लागत आहे. या विरोधात कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अडवणूक थांबावी : सुरक्षा अधिकारी बायोमेट्रिक मशिनवर एकवेळ थम्ब नसल्यामुळे पूर्णवेळ गैरहजेरी लावत आहेत. वास्तविक मे महिन्यापासून या अधिकाºयाची बायोमेट्रिक हजेरी तपासल्यास त्यामध्ये अनियमितता आढळून येईल. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सतीश सोनी यांनी सुरक्षारक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई