शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:36 IST

लोकमत पनवेल कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी साजरा होणार आहे.

पनवेल : लोकमत पनवेल कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या वेळी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७’ चे वितरण व लोकमत कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे.पनवेल येथील लोकमत कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी साडेचार वाजता साजरा होणार आहे. शिक्षकांना मोठी उत्सुकता असणाºया ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७’ चे वितरण महानगरपालिका हद्दीतील शाळा, जिल्हा परिषदेच्या व खासगी संस्थेच्या शाळा अशा एकूण ११० शाळांतील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष परेश ठाकूर, बांधकाम सभापती मनोज भुजबळ, कामगार नेते महेंद्र घरत, महापालिकेचे नगरसेवक, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहा. उपाध्यक्ष विजय शुक्ला व आर. बालाचंदर, कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकमत पनवेल कार्यालयात सकाळी ९ वाजता सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली असून, पनवेलकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई