शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:11 IST

पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहणाºया जितेंद्र राठोड (३०) याने किरकोळ कारणावरून पत्नी सोनूबाई राठोड (२३) हिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहणाºया जितेंद्र राठोड (३०) याने किरकोळ कारणावरून पत्नी सोनूबाई राठोड (२३) हिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सोनूबाई ४६ टक्के भाजली असून तिच्यावर लातूर येथील लहाने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर खांदेश्वर पोलिसांनी जितेंद्र राठोड याच्यावर पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.जितेंद्र राठोड आणि त्याची पत्नी हे दोघेही मूळचे लातूर जिह्यातील असून रोजगारानिमित्त पनवेलमध्ये आले होते. पनवेलच्या आकुर्ली भागात भाडड्याने घर घेऊन मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवीत होते. जितेंद्रला दारूचे व्यसन असल्याने तो कामधंदा करत नव्हता. पत्नीने कामावर न जाण्याबाबत जितेंद्रला जाब विचारल्याने राग येऊन जितेंद्रने पत्नीशी भांडण करून तिला मारहाण केली आणि रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी सोनूबाई ४६ टक्के भाजली गेली. त्यामुळे तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नंतर लातूर येथील लहाने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जी. घाडगे यांनी दिली. घटनेनंतर जितेंद्रवर पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याचे घाडगे यांनी सांगितले.