शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र ते नवी मुंबई :हस्तकला कारागिरांचा १,१०० कि.मी.चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली.

वैभव गायकर पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली. त्याच संकल्पनेचा एक भाग म्हणून दिवाळीसाठी थेट आंध्र प्रदेशातील नेलोर जिल्ह्यातून हस्तकलाकारांनी ११०० कि.मी.चा प्रवास करीत खारघर गाठले आहे.वेतापासून बनवलेल्या शोभेच्या विविध वस्तू तयार करून विकण्याचे काम या ठिकाणी आलेले आठ जणांचे कुटुंब करीत आहे. दिवाळीत आकाश कंदिलांना मोठी मागणी असते. या कारागिरांनी हाताने तयार केलेले, तर काही वेताने विणलेले विविधरंगी कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत चायना मेड वस्तूंचे वर्चस्व आहे. मात्र, स्वदेशीच्या नाºयाला प्रतिसाद देत अनेकांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला आहे. शिवाय भारतीय हस्तकलाही चायना मेड वस्तूंच्या तोडीस तोड असल्याने खारघरमध्ये विक्रीस ठेवलेले शोभेच्या वस्तू सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. शहरातील उत्सव चौक ते टाटा रुग्णालय मार्गावर या वस्तू रस्त्याच्या एका बाजूला विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याकरिता थेट आंध्रप्रदेशातून ट्रक भरून वेताचे लाकूड आणण्यात आले असून दिवसभर विविध वस्तू विणण्याचे काम कारागिरांकडून सुरू असते.

टॅग्स :diwaliदिवाळी